क्षण तुझे नी माझे

शुभांगी गायकवाड मलकमीर
Friday, 14 June 2019

क्षण असें हें जुळुनी यावे,
पावसाने धुंदीत बरसत जावे,
तुझ्यासवे मी मुक्त भिजावे,
अलगद तू मज मिठीत घ्यावे...

अधरांनीही आतुर व्हावे, 
जगाचेही या मग भान नसावे,
सुरेल तारा छेडीत जावे, 
प्रितीचे गीत या ओठांवर यावे...

मनीचे स्वप्न हे पूर्ण व्हावे, 
पावसाने धुंदीत बरसत जावे, 
तुझ्यासवे मी मुक्त भिजावे, 
अलगद तू मज मिठीत घ्यावे...! 

क्षण असें हें जुळुनी यावे,
पावसाने धुंदीत बरसत जावे,
तुझ्यासवे मी मुक्त भिजावे,
अलगद तू मज मिठीत घ्यावे...

अधरांनीही आतुर व्हावे, 
जगाचेही या मग भान नसावे,
सुरेल तारा छेडीत जावे, 
प्रितीचे गीत या ओठांवर यावे...

मनीचे स्वप्न हे पूर्ण व्हावे, 
पावसाने धुंदीत बरसत जावे, 
तुझ्यासवे मी मुक्त भिजावे, 
अलगद तू मज मिठीत घ्यावे...! 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News