मोदी सरकार कमी करतयं, आपल्याच नाण्यांचं महत्व 

योगिता सानप (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार लवकरच २० रुपयाचे नवीन नाणे जारी करणार आहेत. याआधी देखील वित्त मंत्रालय मार्केटमध्ये १,२,५ आणि १० रुपयांचे नाणे जाहीर केले होते. तुम्ही पहिले असेलच जसजसे नवीन नाणी बाजारात येतात, तसतसे ते लहान आकारात दिसून येतात.

तुम्ही कधी विचार केलाय का असे का होते ?
देशात नोटा छापण्याचे काम रिजर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडून केले जाते. तसेच नाणे निर्माण करण्याचे काम वित्त मंत्रालय यांचे असते. देशात १ रुपयाची नोट आणि नाणे सोडून सगळ्या नोटा छापण्याचे काम रिजर्व बँक ऑफ इंडिया करते. तसेच १ रुपयाची नोट आणि सगळ्या प्रकारची नाणे बनवण्याची जिम्मेदारी वित्त मंत्रालय यांच्याकडे असते. १ रुपयाच्या नोटेवर वित्त सचिव यांचे हस्ताक्षर असते. वित्त मंत्रालय फक्त आरबीआयच्या माध्यमातून १ रुपये आणि इतर नाणी अर्थव्यवस्था मध्ये प्रसारित करते.

काही वर्षांआधी खबर आली होती की बांगलादेशमध्ये भारताचे 2 आणि ५ रुपयांच्या नाण्यांना विरघळून 'ब्लेड' बनवण्यात आले होते आणि ते २ रुपयात विकले गेले. अशाच नाण्यांना विरघळून त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून मोदी सरकार नाण्यांना घेऊन सावधान आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News