मिथिलाचा चित्रपटसृष्टीतला अविस्मरणीय अनुभव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

अभिनेत्री मिथिला पालकर मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही झळकली.

अभिनेत्री मिथिला पालकर मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही झळकली. अभय देओल, इरफान खान यांसारख्या सुप्रसिद्ध कलाकारांबरोबर तिने हिंदी चित्रपटात काम केले.

‘कारवा’ चित्रपटात तिने इरफानबरोबर काम केले; तर ‘चॉपस्टीक’ चित्रपटात ती अभयबरोबर काम करताना दिसली.

या दोन्ही कलाकारांबरोबरचा अनुभव अविस्मरणीय होता, असे मिथिलाने म्हटले आहे. मिथिला म्हणते, ‘अभय एक उत्तम सहकलाकार आहे.

शिवाय इरफान यांच्याबरोबर काम करण्याचे जेव्हा मला समजले तेव्हा मी भारावून गेले होते. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News