भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांची भरती

सकाळ (यिनबझ)
Monday, 22 July 2019
 • Total: 34 जागा
 • नोकरी ठिकाण: नवी दिल्ली 
 • अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2019

Total: 34 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 फायर इंजिन ड्राइव्हर 02
2 फायरमन  13
3 ट्रेड्समन मेट  10
4 चौकीदार 01
5 कुक  01
6 वॉशरमन 01
7 सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) 05
8 फायर फिटर  01
  Total 34

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहने चालविण्याचा किमान 03 वर्षे अनुभव.
 2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 03 वर्षे अनुभव.
 3. पद क्र.3: 10 वी उत्तीर्ण. 
 4. पद क्र.4: 10 वी उत्तीर्ण. 
 5. पद क्र.5: 10 वी उत्तीर्ण. 
 6. पद क्र.6: 10 वी उत्तीर्ण. 
 7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहनचालक परवाना.  (ii) 02 वर्षे अनुभव.
 8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI /डिप्लोमा. 

वयाची अट: 18 ऑगस्ट 2019 रोजी,18 ते 25 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: नवी दिल्ली 

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commanding Officer 5133 ASC Bn PIN-905133 C/o 99 APO

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2019

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): http://shortlink.in/y5n 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News