लाखो रुपयांची कार शेणाने सारवली; व्हिडीओ पाहाच..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

महाराष्ट्रात सध्या एका वेगळ्याच गोष्टीची क्रेझ वाढल्याचं पाहायला मिळत आहे. गाडीला चक्क शेणाने सारविण्यात येत आहे. राज्यभरात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे.

उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. मात्र गाडीला थंडावा मिळावा म्हणून शेणाने लेप दिल्याचं तुम्ही पाहिलंय का? महाराष्ट्रात कारला थंडावा मिळावा म्हणून शेणाचा लेप देण्यात येत आहे.

लाखो रुपयांच्या गाडीवर शेणाने लेप देत या गाड्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News