(MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 5 August 2019

Total: 865 जागा

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2019

Total: 865 जागा

पदाचे नाव & तपशील: 

1    कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)    35
2    कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी) 
09
3    लघुलेखक (निम्न श्रेणी)    20
4    वरिष्ठ लेखापाल     04
5    सहाय्यक     31
6    लिपिक टंकलेखक    211
7    भूमापक     29
8     वाहनचालक    29
9    तांत्रिक सहाय्यक    34
10    जोडारी
41
11    पंपचालक    79
12    विजतंत्री    09
13    शिपाई     56
14    मदतनीस     278
Total    865
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुटंकलेखन 80 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुटंकलेखन 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4: B.Com 
पद क्र.5: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT 
पद क्र.7: (i) ITI (भूमापक)  (ii) Auto Cad 
पद क्र.8: (i) 07 वी उत्तीर्ण  (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना   (iii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.9: ITI (आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) किंवा ITI (स्थापत्य/अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक)
पद क्र.10: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (जोडारी/फिटर)
पद क्र.11: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (वायरमन)
पद क्र.12: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन)
पद क्र.13: किमान 4 थी उत्तीर्ण 
पद क्र.14: किमान 4 थी उत्तीर्ण 
वयाची अट: 07 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee: खुला प्रवर्ग: ₹700/-   [मागासवर्गीय: ₹500/-]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2019 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: https://www.midcindia.org/home

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News