महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात तब्बल 865 जागांसाठी मेगा भरती

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 16 July 2019
  • Total: 865 जागा
  • नोकरी ठिकाण: महाराष्ट्र 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2019 (11:59 PM)

Total: 865 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 865
2 कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी) 
3 लघुलेखक (निम्न श्रेणी)
4 वरिष्ठ लेखापाल 
5 सहाय्यक 
6 लिपिक टंकलेखक
7 भूमापक 
8 तांत्रिक सहाय्यक
9 जोडारी
10 पंपचालक
11 वीजतंत्री
12 वाहनचालक
13 शिपाई 
14 मदतनीस 
  Total

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2019 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: https://www.midcindia.org/home

जाहिरात (Notification): http://shortlink.in/xHm 

Online अर्ज: http://shortlink.in/xHo 

[Starting: 17 जुलै 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News