भर सभेत ओमराजे निंबाळकर यांच्यावर तरूणाचा चाकूहल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 October 2019

कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका तरूणाने चाकूहल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली आहे. 

खासदार ओमराजे निंबाळकर पाडोळी इथे एका प्रचारसभेसाठी आले होते. दरम्यान, प्रचार सुरू असताना एका तरूणानं त्यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात खासदार ओमराजे निंबाळकर किरकोळ जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News