(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 3 July 2019

जाहिरात क्र.: MDL/HR-REC-NE/89/2019

Total: 366 जागा  

जाहिरात क्र.: MDL/HR-REC-NE/89/2019

Total: 366 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 रिग्गर्स 217
2 इलेक्ट्रिशिअन  149
  Total 366

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 08वी उत्तीर्ण  (ii) ITI (रिग्गर)
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन)

वयाची अट: 01 जुलै 2019 रोजी 18 ते 38 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाणमुंबई 

Fee: General/OBC: 100/-   [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2019

जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1XJf9mns34F6apBaL7zVJ7cP9pPQdFuRi/view

Online अर्ज: http://mazagondock.in/MDLJobPortal/Login.aspx?msg=n  [Starting: 05 जुलै 2019]

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News