बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती, मुंबईकरांनो त्वरित अर्ज करा
- Total: 506 जागा
- नोकरी ठिकाण: मुंबई
Total: 341 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ‘ब’ वर्ग | 243 |
2 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिक/विद्युत) ‘ब’ वर्ग | 98 |
Total | 341 |
शैक्षणिक पात्रता: [खुला प्रवर्ग: 50% गुण, मागासवर्गीय: 45% गुण]
- पद क्र.1: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य/ कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी/पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) यांत्रिक/विद्युत/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: —
सूचना: उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: —
अधिकृत वेबसाईट: http://bit.ly/2mgMBZl
जाहिरात (Notification): http://bit.ly/2kb4qIq
Online अर्ज: Coming Soon
____________________________________
Total: 165 जागा
पदाचे नाव: सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता:
(i) M.D/M.S./Ph.D./M.Sc/M.D.S./D.Sc.
(ii) सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता म्हणून मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात 4 वर्ष अनुभव.
वयाची अट: 09 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: खुला प्रवर्ग: 515/- [मागासवर्गीय: 315/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2019
अधिकृत वेबसाईट: http://bit.ly/2mgMBZl
जाहिरात (Notification): http://bit.ly/2kvKMat
Online अर्ज: http://bit.ly/2kk7SAK
[Starting: 25 सप्टेंबर 2019]