मायाळु काळी माय...

उमेश वाघमारे,
Wednesday, 5 June 2019

मायाळु काळी माय
लई मायाळु ही काळी माय...
मी हिला करोतो घायाळ...
तरी पण देती ही मला पोटाला भाकर...
लई मायाळु ही काळी माय...

घाव घलतो मी कुपनलिकेचा अन्
सातशे सातशे फुट शिरतो मी तिच्या पोटात..
तीच्या आश्रुनी पिकवितो शेतात सोनं...
लई मायाळु ही काळी माय...

तरी पण मी हिला करतो घायाळ...
तरी नाही करत ती तक्रार...
देती मला पोटभर...
लई मायाळु ही काळी माय...
तरी पण मी तिला करतो घायाळ...

मायाळु काळी माय
लई मायाळु ही काळी माय...
मी हिला करोतो घायाळ...
तरी पण देती ही मला पोटाला भाकर...
लई मायाळु ही काळी माय...

घाव घलतो मी कुपनलिकेचा अन्
सातशे सातशे फुट शिरतो मी तिच्या पोटात..
तीच्या आश्रुनी पिकवितो शेतात सोनं...
लई मायाळु ही काळी माय...

तरी पण मी हिला करतो घायाळ...
तरी नाही करत ती तक्रार...
देती मला पोटभर...
लई मायाळु ही काळी माय...
तरी पण मी तिला करतो घायाळ...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News