झंडा ऊँचा रहे हमारा..!

यिनबझ ऑनलाईन टीम
Thursday, 24 January 2019

लातूर : तरुणांमध्ये देशभक्तीची भावना वाढावी म्हणून उभारण्यात आलेल्या मराठवाड्यातील सर्वांत उंच राष्ट्रध्वजाचे लोकार्पण झाले. या वेळी ११हजार विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी अनोख्या शैलीमध्ये राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News