एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात भरती

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019
  • Total : 155 जागा
  • नोकरी ठिकाण : महाराष्ट्र 

Total: 92 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1  कला (कार्यानुभव) शिक्षक 43
2 संगणक शिक्षक/निर्देशक  43
3 क्रीडा शिक्षक किंवा क्रीडा मार्गदर्शक 06
  Total 92

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: ATD (कला शिक्षक डिप्लोमा)
  2. पद क्र.2:  B.Sc. (CS/ IT) किंवा B.C.A. किंवा B.E., B.Tech.
  3. पद क्र.3:(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.P.Ed./BPE 

वयाची अट: 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: गडचिरोली, अहेरी & भामरागड.

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली LIC ऑफिस जवळ कॉम्पेक्स, गडचिरोली- 442 605 

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2019 

अधिकृत वेबसाईट: http://shortlink.in/yFo

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): http://shortlink.in/yFq

____________________________________________

Total: 63 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 क्रीडा शिक्षक किंवा क्रीडा मार्गदर्शक 21
2 कला (कार्यानुभव) शिक्षक 21
3 संगणक शिक्षक/निर्देशक  21
  Total 63

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: B.P.Ed.
  2. पद क्र.2: ATD (कला शिक्षक डिप्लोमा)
  3. पद क्र.3: B.Sc. (CS/ IT) किंवा B.C.A. किंवा B.E., B.Tech.

नोकरी ठिकाण: अहमदनगर 

Fee: 300/-  

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर ता. अकोले, जि. अहमदनगर -422604

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2019 

अधिकृत वेबसाईट: http://shortlink.in/yFo

जाहिरात (Notification): http://shortlink.in/yFr

अर्ज (Application Form): http://shortlink.in/yFs 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News