एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामध्ये विविध पदांची भरती

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019
  • Total: 23 जागा
  • Fee: फी नाही
  • थेट मुलाखत: 16 जुलै 2019 (11:00 AM)

Total: 23 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 उच्च माध्यमिक शिक्षक 06
2 माध्यमिक शिक्षक 07
3 पदवीधर प्राथमिक शिक्षक 02
4 प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 04
5 केअर टेकर 04
  Total 23

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: M.Sc., B.Ed./ M.A., B.Ed.
  2. पद क्र.2: B.A.,B.Ed./ B.Sc., B.Ed.
  3. पद क्र.3: B.A., D.Ed.
  4. पद क्र.4: H.Sc., D.Ed.
  5. पद क्र.5: 12वी उत्तीर्ण (विज्ञान)

नोकरी ठिकाण: गडचिरोली

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 16 जुलै 2019 (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, भामरागड गडचिरोली

अधिकृत वेबसाईट: http://tiny.cc/d1wh9y

जाहिरात (Notification): http://tiny.cc/01wh9y

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News