महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

प्रकाशक - सकाळ प्रकाशन 
पुस्तकाचे नाव - महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र 
लेखक - डॉ. सदानंद मोरे 
किंमत -१२५
पृष्ठे - ९६
ISBN- ९७८-९३-८७४०८-८९-०
आकार - 5.5 x 8.5 ( डेमी)
विषय / विभाग -  सामाजिक 

पुस्तकाबद्दलची माहिती -
महात्मा फुले यांच्या समग्र ग्रंथरचनांवरून, त्यांच्या विचारांच्या व महत्त्वपूर्ण कार्याच्या आधारे डॉ सदानंद मोरे यांनी लिहिलेले मराठी भाषेतील पहिलेच व एकमेव वैचारिक चरित्र 
महात्मा फुले यांची केवळ समाजसेवक व तळमळीचा कार्यकर्ता या दृष्टिकोनापलीकडे जाऊन ते उच्च कोटीचे विचारवंत कसे होते याची केलेली अभ्यासपूर्ण मांडणी 
महात्मा फुले यांच्या वैचारिक जडणघडणीचा प्रवास उलगडणारे लेखन 
अत्यंत नेमक्या व मोजक्या शब्दात महात्मा फुले यांच्या विचारांचा गाभा या पुस्तकात मांडण्यात आलेला आहे 
अभ्यासक, स्पर्धा परीक्षा व सामाजिक शास्त्रांचे शिक्षक, विद्यार्थी अशा सर्वांसाठी संग्राह्य संदर्भपुस्तक

लेखक डॉ.सदानंद मोरे यांच्याविषयी 
संत साहित्य व संस्कृतीचे अभ्यासक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक व विचारवंत म्हणून परिचित. 
पंजाबमधील घुमान येथे पार पडलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) चे अध्यक्ष 
सकाळ प्रकाशनाच्या तुकाराम दर्शन,त्रयोदशी,निवडक सकल संत गाथा,प्रसादाची वाणी,मंथन, गर्जा महाराष्ट्र,विद्रोहाचे व्याकरण,लोकमान्य टिळक यांचे चरित्र, Lokmanya To Mahatma (लोकमान्य ते महात्मा या २ खंडाचा इंग्लिश अनुवाद ) या पुस्तकांचे लेखक.

पुस्तक खरेदीसाठी संपर्क - सकाळ प्रकाशन, ५९५, बुधवार पेठ, पुणे २. आनंद शिंदे दूरभाष -9881736016  ई-मेल - anand.shinde@esakal.com
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News