Maharashtra election Result : कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिन बझ)
Thursday, 24 October 2019
कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर जाणून घ्या

बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे ५ हजार ७८६ मतांनी आघाडीवर,
पनवेलमधून प्रशांत ठाकूर २६ हजार मतांनी आघाडीवर,
ऐरोलीत गणेश नाईक २४ हजार मतांनी आघाडीवर
अलिबागमधून सेनेचे महेंद्र दळवी १५ हजार मतांनी पुढे,
रावेरमधून राष्ट्रवादीचे शिरीष चौधरी आघाडीवर,
चोपडामधून राष्ट्रवादीचे जगदीश दळवी आघाडीवर,
अशोक चव्हाणांना ३९ हजार मतांची आघाडी,
मावळमध्ये सुनील शेळके यांना निर्णायक आघाडी,
सुनील शेळके यांना ५० हजारांची मोठी आघाडी,
परळीत बहिण भावाच्या लढतीकडे राज्याचं लक्ष,
१० व्या फेरीअखेर धनंजय मुंडे यांना १३ हजारांची आघाडी,
मंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ
पालघर- सेनेचे श्रीनिवास वनगा ९८१ मतांनी आघाडीवर,
इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील २७५० मतांनी मागे,
मावळ- भाजप उमेदवार बाळा भेगडे पिछाडीवर,
सुनील शेळके आघाडीवर, भेगडे ३५ हजारांनी मागे,
सावंतवाडीतून दीपक केसरकर ४ हजार मतांनी आघाडी,
केजमधून भाजपच्या नमिता मुंदडा ९ हजार मतांनी पुढे,
जालन्यातून सेनेचे अर्जून खोतकर पिछाडीवर,
कुडाळमधून वैभव नाईक ४०७० हजार मतांनी पुढे,
फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे आघाडीवर,
गुहागरमध्ये भास्कर जाधव ३८०० मतांनी पुढे,
चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे शेखर निकम १९ हजारांनी आघाडीवर,
रत्नागिरीत उदय सामंत यांना ३१ हजार मतांनी पुढे,
केजमधून भाजपच्या नमिता मुंदडा ९ हजार मतांनी पुढे,
फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे आघाडीत,
विजयकुमार गावितांना ५० हजार आघाडीवर,
अशोक चव्हाणांनाही ३५ हजार मतांची आघाडी,
विश्वजीत कदम ५१ हजार मतांची आघाडी,
यामिनी जाधव, अजय चौधरी, सुनील राऊत,
सुनील प्रभू, विश्वनाथ महाडेश्वर, रविंद्र वायकर आघाडीवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनही आघाडीवर,
मुनंगटीवार आणि बबनराव लोणीकरही आघाडीवर
सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार आघाडीवर,
वरळीतून आदित्य ठाकरे १६ हजार मतांन आघाडीवर ,
अजित पवारांना ५० हजार मतांनी पुढे
चंद्रकांतदादा पाटील २० हजार मतांनी आघाडीवर,
फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे आघाडीवर
श्रीनिवास पाटलांना मोठी आघाडी, राजेंची अडचण, उ
दयनराजे भोसले तब्बल ३२ हजार मतांनी पिछाडीवर
मुंबईतल्या ३६ जागांपैकी ३१ जागांवर महायुतीची मुसंडी,
अमिन पटेल, नसीम खान, वर्षा गायकवाड पिछाडीवर,
मनसेला कुठेही आघाडी नाही, वंचित, एमआयएमही शून्यावर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News