महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 2000 जागांसाठी मेगा भरती

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019
  • Total: 2000 जागा  
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 
  • परीक्षा (Online): ऑगस्ट 2019 

Total: 2000 जागा  

पदाचे नाव: उपकेंद्र सहाय्यक 

शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव 

वयाची अट: 26 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक: 18 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: फी नाही.

परीक्षा (Online): ऑगस्ट 2019 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2019

जाहिरात (Notification): https://bit.ly/2XDo0uC

Online अर्ज: https://bit.ly/2XA7QSI

[Starting: 13 जुलै 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News