स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रणी नेतृत्व "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक" 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

प्रकाशक - सकाळ प्रकाशन 
लेखक : डॉ. सदानंद मोरे  
पुस्तकाचे नाव -  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 
ISBN - 978-93-87408-90-6 
किंमत - रु. २८०
पृष्ठे - २३२
आकार - ५.५"x ८.५"
श्रेणी - चरित्र

पुस्तकाविषयी  
लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले एक अग्रणी नेतृत्व. खऱ्या अर्थाने लोकमान्यता, लोकादर, आणि लोकांचे प्रेम लाभलेल्या या नेत्यांमधील असामान्य गुणांचा परिचय करून देणारा, खऱ्या अर्थाने राष्ट्रनेते असलेल्या लोकमान्यांच्या आयुष्यातील  घटना घेऊन त्याआधारे लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा आणि  या राष्ट्रकार्यास समर्पित व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ चित्रण करणारा हा चरित्रग्रंथ आहे. २०२० हे वर्ष कोकमान्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ही विशेष आवृत्ती काढली आहे. 

लेखक परिचय 
लोकसाहित्याचे अभ्यासक व तत्त्वज्ञ. इतिहास, संस्कृती व लोकव्यवहाराचा विशेष अभ्यास. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष. संत तुकाराम महाराजांचे वंशज.

पुस्तक खरेदीसाठी संपर्क - सकाळ प्रकाशन, ५९५, बुधवार पेठ, पुणे २. आनंद शिंदे  दूरभाष - 9881736015. ई-मेल - anand.shinde@esakal.com

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News