कर्जाचा डोंगर डोक्यावर; नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

हिंगणघाट: तालुक्यातील आर्वी (छोटी) येथील शेतकरी गजानन विनायकराव खोडे (वय ३८) यांनी कर्ज व नापिकीला कंटाळून आर्वी शिवारातील स्वत:च्या शेतात किटकनाशक पिऊन आत्महत्या केली.

शेतात झालेली दुबार पेरणी, कर्जाचा तणाव यामुळे ते विवंचणेत होते. बँकेचे व खाजगी मिळून चार ते पाच लाख रुपयांचे त्यांच्याकडे कर्ज होते. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News