जीवनप्रवास

पल्लवी फडणीस
Friday, 14 June 2019

प्रवास तर केंव्हाच सुरु झालाय
जन्मापासूनच तिकीट काढलय,
त्या आधीच नवमास उदरात केले
होते आरक्षण आई नावाच्या आत्म्याने
केले होते रक्षण 
जन्माला येऊन गाठला होता बाळपणाचा थांबा तेंव्हाच भेटले सगळे प्रवासी कधी
प्रत्यक्ष कधी आभासी
त्यात होती नवनवीन रंगीत स्वप्ने
तीच घेतली सोबतीला, कुमार होता 
होता तरुण झालो 
ती स्वप्ने बनली खरी कधी खोटी
कर्तव्य जबाबदाऱ्या पार करता
स्वतःसाठी पण नाही उरलो
अनामिक भीती दाटे वार्धक्याची
तीच तर अखेर जीवानाची रात्र
थरथरणारी चित्र ,निसटती नाती

प्रवास तर केंव्हाच सुरु झालाय
जन्मापासूनच तिकीट काढलय,
त्या आधीच नवमास उदरात केले
होते आरक्षण आई नावाच्या आत्म्याने
केले होते रक्षण 
जन्माला येऊन गाठला होता बाळपणाचा थांबा तेंव्हाच भेटले सगळे प्रवासी कधी
प्रत्यक्ष कधी आभासी
त्यात होती नवनवीन रंगीत स्वप्ने
तीच घेतली सोबतीला, कुमार होता 
होता तरुण झालो 
ती स्वप्ने बनली खरी कधी खोटी
कर्तव्य जबाबदाऱ्या पार करता
स्वतःसाठी पण नाही उरलो
अनामिक भीती दाटे वार्धक्याची
तीच तर अखेर जीवानाची रात्र
थरथरणारी चित्र ,निसटती नाती
निसटते मित्र 
सोबतीला विरहवेदना, देहवेदना आणि उगाच पाहायच्या आहेत का संवेदना
ह्या जीवनप्रवासाची गाडी त्यात मांडलेलीसुखदुःखाची आसने कधी होतेप्राणायाम कधी शवासने*
*आता ह्या आसनांची साथ कधी बसून ,कधी राहायचे उभे, बांधून हात कधी अखंड सोबत कधी 
अर्धवट सुटलेली साथ
हाच तो जीवनप्रवास ह्यात होत असतात वळणांचे भास आभास 
त्यात चालत राहायचे आपण ,कधी
अपेक्षा ,कधी मोह माया, कधी प्रेम
कधी तिरस्कार उगाच ठेवायची नात्यांची आस

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News