LIC - हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये भरती

सकाळ (यिनबझ)
Friday, 9 August 2019
  • Total: 300 जागा
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2019

Total: 300 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 असिस्टंट 125
2 असोसिएट्स 75
3 असिस्टंट मॅनेजर 100
  Total 300

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 55% गुणांसह पदवीधर.
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) CA-Inter 
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) MBA/ MMS/PGDBA/ PGDBM/PGPM/PGDM. 

वयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी 21 ते 28 वर्षे. 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: 500/- 

प्रवेशपत्र: 09 सप्टेंबर 2019

परीक्षा: 09 किंवा 10 ऑक्टोबर 2019 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2019

अधिकृत वेबसाईट: http://www.lichousing.com/

जाहिरात (Notification): http://shortlink.in/zaS  

Online अर्ज: https://ibpsonline.ibps.in/lichflaaug19/ 

[Starting: 08 ऑगस्ट 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News