सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 14 August 2019
  • सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही; पण जेव्हा केव्हा मी लग्न करेन तेव्हा येथून नक्कीच खरेदी करेन.’

अभिनेत्री क्रिती खरबंदा लवकरच ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटात झळकणार असून, या चित्रपटाच्या चित्रीकरणात सध्या ती व्यस्त आहे. नुकतीच ती ‘चार्ल्स अँड कीथ’ या फॅशन डेस्टिनेशन ब्रॅण्डच्या कार्यक्रमात उपस्थित होती.

या वेळी क्रिती म्हणाली, ‘लग्नासाठी आणि पारंपरिक कार्यक्रमासाठी मी येथूनच खरेदी करणार आहे. सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही; पण जेव्हा केव्हा मी लग्न करेन तेव्हा येथून नक्कीच खरेदी करेन.’ तिच्या अशा बोलण्याने चाहत्यांना तिच्या लग्नाची आतुरता लागली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News