डायमंड रिंग मधून क्रेसीची बॉलीवूडमध्ये एन्ट्री

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 October 2019

गाण्यात पारंपरिक कपड्यांमधील तिचा लूक अगदी देसी गर्लसारखा आहे;

अनेक मॉडेल आपले अभिनयातील नशीब आजमवण्यासाठी बॉलीवूडमध्ये एन्ट्री करतात. काही टिकून राहतात; तर काहींचा पत्ता कायमचा कट होतो. आता अशीच एक मॉडेल क्रेसी सिंह लवकरच ‘डायमंड रिंग’ या म्युझिक व्हिडीओमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

या गाण्यात क्रेसीचा लूक खूपच छान आहे. गाण्यात पारंपरिक कपड्यांमधील तिचा लूक अगदी देसी गर्लसारखा आहे; तर पाश्‍चात कपड्यांमध्ये ती मॉडेल वाटत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News