कोल्हापूर सुरू मात्र; शाळा 15 ऑगस्टपर्यंत बंदच...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019

कोल्हापूर - कोल्हापूरमध्ये गेले काही दिवस पावसामुळे हाहाकार माजला असून जोपर्यंत परिस्थिती पुर्ववत येत नाही, तोपर्यंत तेथील शाळांनादेखील सुट्टी जाहिर करण्यात आली होती. हळूहळू तेथील पूराची परिस्थिती  पूर्वपदावर येत आहे, त्यामुळे तेथील सर्व शाळा येत्या 15 ऑगस्टपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोल्हापूरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी पाण्यातून वाहून आलेली घाण, कचरा यामुळे रोगराई पसरण्याचा धोका मोठ्याप्रमाणात उद्भवू शकतो, त्यामुळे तेथील नागरिकांनी सर्वच शाळा सुरू होण्याची तारिख पुढे ढकलण्याची मागणी केली होती, त्याच्याच आधारे जिल्हा प्रशासनाने 15 ऑगस्टपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News