VIDEO जानी दुश्मन बनले जिवलग दोस्त ! सापावर बसून उंदराची सफर पाहाच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • साप-उंदराची दोस्ती

  • जानी दुश्मनच बनले जिवलग दोस्त !

भोर, पुणे : साप आणि उंदीर तसे एकमेकांचे जानी दुश्मनच... मात्र जानी दुश्मन जिवलग दोस्त कसे बनले हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. गवत्या जातीचा हिरवा साप आणि उंदीर. एकमेकांचे कट्टर दुश्मन. उंदीर हे तर सापाचं आवडतं भक्ष्य. उंदराची शिकार करून त्याला खाणारा साप सर्वांनीच पाहिला असेल. पण उंदराला पाठीवर घेऊन फिरवणारा साप कदाचित तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल.  भोरमधील साप आणि उंदराची दोस्ती होण्याचे कारण देखील जरा विचित्रच होते.  हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल 

साप आणि उंदराची ही अनोखी दोस्ती कशी झाली हे पाहण्यासाठी हा खालील व्हिडीओ पाहा

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News