जाणून घ्या, भारतीय पार्लामेंट इमारतीची रचना एका प्राचीन भारतीय मंदिरानुसार बनवली आहे

प्रसाद राजन् क्षीरसागर
Wednesday, 31 July 2019

मध्यप्रदेशातील मुरैना येथील चौसठयोगिनी शिवमंदिर. हे मंदिर ९ व्या शताब्दीत बांधण्यात आले आहे. सम्राट देवपाल गुर्जर यांनी हे भव्य मंदिर बांधले.

१०१ खांब आणि ६४ मंदिरांचे मिळून हे भव्य मंदिर आहे. प्रत्येक मंदिरात शिवलिंग व देवी योगिनीची (योगिनी म्हणजे माझ्यामते देवी दुर्गा असावी.) ६४ विविध रूपांची मंदिरं आहेत. म्हणून नाव चौसठयोगिनी असं आहे. या भव्य मंदिराच्या मधोमध शिवशंकराचे भव्य मंदिर आहे.

याच मंदिरांच्या वास्तुकलेने प्रभावित होऊन ब्रिटिश वास्तूरचनाकार एडवीन लुटियन्स या ब्रिटिश वास्तुरचनाकाराने भारतीय संसदेची आत्ताची भव्य इमारत बांधली. केवळ बाहेरची वास्तू रचना नव्हे तर आतली रचनाही ब्रिटिशांनी कॉपी केली आहे.

कोणत्याही शालेय पाठ्यक्रमात अथवा कदाचित संसदेच्या संकेतस्थळावरही मुरैनाच्या मंदिराची कॉपी करून संसद इमारत बांधली असा मजकूर आढळणार नाही..!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News