किशोर कुमारच्या बायोपिकमध्ये 'हा' सिंगर असणार मुख्य भूमिकेमध्ये

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 26 May 2019

बॉलीवूडचे महागायक आणि अभिनेते किशोरकुमार यांचा बायोपिक लवकरच येणार आहे. या बायोपिकमध्ये गायक आणि कंपोजर अदनान सामी हे किशोरकुमार यांच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.

बॉलीवूडचे महागायक आणि अभिनेते किशोरकुमार यांचा बायोपिक लवकरच येणार आहे. या बायोपिकमध्ये गायक आणि कंपोजर अदनान सामी हे किशोरकुमार यांच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.

अदनान हा एक उत्कृष्ट गायक, कंपोजर आणि अभिनेता असल्याने या भूमिकेसाठी अदनानची निवड होण्याची शक्‍यता आहे. 

अदनानने नुकताच ‘द वॉइस’ या रिॲलिटी शोमध्ये किशोरकुमारांचे गाणे रिक्रिएट करून गायले होते. तेव्हपासून या भूमिकेसाठी त्यांचे नाव सुचवण्यात आले आहे. याची अधिकृत घोषणा झाली नाही.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News