महाराष्ट्र शासनाच्या किसान मित्र पदांच्या भरती

सकाळ (यिनबझ)
Thursday, 25 July 2019
  • एकूण जागा : ७०२
  • नोकरीचे ठिकाण : पुणे 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जुलै २०१९

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे यांच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा निव्वळ कंत्राटी भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०१९ आहे.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification) : http://shortlink.in/yim

अधिकृत वेबसाईट : http://shortlink.in/yin 

अर्ज (Application Form) : http://shortlink.in/yip

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News