मेल्या तुझ्या वाटेवर डोळे लावून बसलंय..

सुनिल पवार
Monday, 24 June 2019

मेल्या तुझ्या वाटेवर
डोळे लावून बसलंय..
ह्यो खोटो पैसो बघानं घे
मी कनवटीक लावलंय..!!

यंदा मेल्या कित्याक
तू अवकाळी इलास..
आंबो चुपूक मिळलो नाय
खय भी चाकमन्यास..!!

फटकी इली तुझ्यावर
तू खय उलतलां होता..
मागच्या वेळेस तुझो म्होरो
खय भी दिसलो नव्हता..!!

आता बघतयस ना तू
काय झालीय गावची दशा..
झरो मुतुक लागलोय 
अन् उपडी रव्हल्या कळशा..!!

मेल्या तुझ्या वाटेवर
डोळे लावून बसलंय..
ह्यो खोटो पैसो बघानं घे
मी कनवटीक लावलंय..!!

यंदा मेल्या कित्याक
तू अवकाळी इलास..
आंबो चुपूक मिळलो नाय
खय भी चाकमन्यास..!!

फटकी इली तुझ्यावर
तू खय उलतलां होता..
मागच्या वेळेस तुझो म्होरो
खय भी दिसलो नव्हता..!!

आता बघतयस ना तू
काय झालीय गावची दशा..
झरो मुतुक लागलोय 
अन् उपडी रव्हल्या कळशा..!!

मेल्या कित्या गाळये खातस
वाईच सोयचेन रव्ह आता..
तू पाऊस असा माणूस नाय
हे माणसाक दाखव आता..!!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News