तुमचं google pay ठेवा बाजूला, आता whats app वरुन पाठवा पैसे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019

सध्या लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. अशाच या whats app च्या माध्यमातून आपण google pay प्रमाणे पेयमेंट करू शकणार आहोत, ही एक सगळ्यात मोठी घोषणा whats app चे  ग्लोबल हेड विल कॅथकार्ट (Will Cathcart) यांनी केली आहे.

नवी दिल्ली येथे whats app च्या यशाचं कौतूक करण्यासाठी ओयोजित केलेल्या एका कार्यक्रमात whats appचे ग्लोबल हेड विल कॅथकार्ट (Will Cathcart) आणि नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी आपले मत मांडले.

या कार्यक्रमात बोलताना विल कॅथकार्ट म्हणाले की, भारतात WhatsApp Business ने कमी कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात यश कमवले आहे. खूप लहान व्यवसायांना त्यामुळे चालना मिळत आहे. WhatsApp Business च्या या यशानंर आम्ही एक नवा उपक्रम राबवत आहोत, तो असा की 2019 च्या वर्षाअखेरीस WhatsApp Payment हे नवीन फिचर बाजारात आणनार आहोत, जेणेकरून चॅटींग, व्हिडीओ, ऑडओ कॉलिंगसह तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना WhatsApp Payment च्या माध्यमातून पैसे पाठवू शकता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News