सलमानच्या फिटनेसवर कतरीनाची कमेंन्ट, पाहा काय बोलली कॅट

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Thursday, 4 July 2019
  • सलमानकडुन मी फिटनेसाठी प्रेरणा देखील घेत असते,
  • सलमान खान खुप मेहनत आणि वर्कआउटला नेहमीचं गंभीर घेत असतो.​

मुंबई : बॉलिवु़ड सुपरस्टार सलमान खान त्याच्या चित्रपटांसोबतचं आपल्या फिटनेसला घेऊन खुप सिरीयस असतो. सलमान कामात कितीही व्यस्त असला तरी वर्कआउट करायला तो कधीच विसरत नाही. नुकतच सलमानने जिममध्ये वर्कआउट करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. सलमानच्या या पोस्टवर कटरीनाने कमेंन्ट करत सलमानला आयकॉनिक बोली आहे.  

एका इंटरव्हु्युमध्ये सलमानच्या फिटनेसबाबत तारीफ केली होती. सलमानकडुन मी फिटनेसाठी प्रेरणा देखील घेत असते, असं कॅटने एका मुलाखतमध्ये बोली होती. त्याचसोबत सलमान खान खुप मेहनत आणि वर्कआउटला नेहमीचं गंभीर घेत असतो. असं देखील कटरीना बोलली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

In splits .. ha ha ha ha

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

नुकतच, सलमान खान आणि कटरीना कैफ भारत या चित्रपटामध्ये एकत्र दिसुन आले होते. सध्या सलमान खान दबंग 3 या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News