कतरिनानं दिलेले 'हे' गिफ्ट सलमान खान आजही वापरतो

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Friday, 7 June 2019

सलमानची प्रमुख असलेल्या 'भारत'ने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करत 42 कोटींचा गल्ला जमवला. ही सलमानच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग होती. सलमानला  वयाच्या 53 व्या वर्षीही चाहत्यांमधील क्रेझ कमी झालेली नाही. बॉलिवूडमध्ये शोधलं तर असा एकही कलाकार नसेल जो वापरलेले कपडे पुन्हा घालतो. मात्र सलमान त्याला अपवाद आहे. 

माझे बेल्ट सुद्धा 20 वर्ष जुना

भारत'च्या प्रमोशन प्रीमियरच्या वेळी त्यानं त्याच्या स्टायलिंग सेन्सवरही गप्पा मारल्या.  यावेळी त्यानं आपण जुणे कपडे आजही वापरत असल्याचा खुलासा केला आहे. माझं एक शर्ट 500 रुपयांचं असतं आणि ते मी अनेक वर्ष वापरतो. यात चुकीच काहीही नाही. माझे बेल्ट सुद्धा 20 वर्ष जुने आहेत. कतरिनाने  काही वर्षांपूर्वी दिलेला बेल्ट मी आजही वापरतो.' असंही तो म्हणाला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News