कार्तिकचा टर्निंगपॉईंट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019
  • या व्यतिरिक्त ‘भूल भुलैय्या’ चित्रपटाच्या सीक्वेलसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.
  • म्हणजेच कार्तिकच्या चित्रपटांची हॅट्ट्रिक झाली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनसाठी ‘लुका छुपी’ चित्रपट त्याच्या करिअरचा टर्निंगपॉईंट ठरला. या चित्रपटानंतर त्याच्या हाती तब्बल तीन चित्रपट आले आहेत.

'लव आजकल २’, ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये तो सध्या व्यस्त आहे. या व्यतिरिक्त ‘भूल भुलैय्या’ चित्रपटाच्या सीक्वेलसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

म्हणजेच कार्तिकच्या चित्रपटांची हॅट्ट्रिक झाली आहे. अक्षय कुमार स्टारर ‘भूल भुलैय्या’ चित्रपटाने तिकिटबारीवर चांगलीच गर्दी केली होती. या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये नवे ट्विस्ट आणि नाविन्य असणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News