आंतरराष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धेत जिदनेक्षा जाधवच यश

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

बुलडाणा : नेपाळ येथे पार पडलेल्या दुसर्‍या आंतरराष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धेमध्ये जिदनेक्षा राजेश जाधव हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करत सुयश संपादन केले.

दिनकर पवार नगर येथील राजेश जाधव व प्रिया जाधव या दांपत्यांनी आपल्या मुलीची जिद्द व तिची मेहनत पाहून प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत दुसर्‍या आंतरराष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धेत जिदनेक्षा राजेश जाधवने द्वितीय क्रमांक पटकवला. बुलडाणा जिल्ह्याचे नाव जगभरात उंचावले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News