जम्मू- काश्मीरचे तरुण स्वतंत्र विचारांचे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 12 September 2019

श्रीनगर: जम्मू- काश्मीर येथील स्थानिक युवक स्वतंत्र विचाराचे असुन, कोणत्याही दहशदवादी संघटनेत सहभागी होत नाहीत असे, मत जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी बुधवारी (ता.11) व्यक्त केले.  

श्रीनगर: जम्मू- काश्मीर येथील स्थानिक युवक स्वतंत्र विचाराचे असुन, कोणत्याही दहशदवादी संघटनेत सहभागी होत नाहीत असे, मत जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी बुधवारी (ता.11) व्यक्त केले.  

केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्यात मोठा हिंसाचार निर्माण झाला होता. या हिंसाचारात तरुणाई रस्त्यावर उतरली होती. हे तरुण दहशदवादी संघटनेत सहभागी होत असल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. जम्मू- काश्मीरमधील परिस्थिती शांत असून, तेथील जनजीवन सुरळीत होत आहे. स्थानिक तरुण दहशतवादी संघटनेपासून दुर आहेत असे सिंह यांनी स्पष्ट केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News