‘अर्थ’च्या रिमेकमध्ये जॅकलीन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ‘अर्थ’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘रेस ३’ चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.

आता ती १९८२मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश भट्ट यांच्या ‘अर्थ’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे.

या चित्रपटात कुलभूषण खरबंदा, स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांची भूमिका होती. स्मिता पाटील यांच्या भूमिकेसाठी जॅकलीनच्या नावाची चर्चा सुरू आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री रेवथी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News