...तर असं आहे रणवीरच प्रेम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

रणवीर म्हणतो, ‘माझं या क्षेत्रावर प्रचंड प्रेम आहे'. 

२०१८ पासून ते आतापर्यंत रणवीर सिंगचे ‘पद्मावत’, ‘सिंबा’, ‘गल्ली बॉय’ हे तीन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. या साऱ्या चित्रपटांनी बॉक्‍सऑफिसवर उत्तुंग कमाई केली.

रणवीरचा अभिनय, त्याची एनर्जी तर कौतुकास्पद आहेच; पण त्याचबरोबरीने रणवीरने या वर्षभरात बॉक्‍सऑफिसवर तब्बल ८०० कोटींची कमाई केली आहे.

रणवीर म्हणतो, ‘माझं या क्षेत्रावर प्रचंड प्रेम आहे. भारतीय मनोरंजन क्षेत्राला अधिक चांगलं बनवण्यासाठी माझा थोडाफार हातभार लागत आहे, हीच माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.’  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News