तब्बूसोबत पहिल्यांदाचं स्क्रिन शेअर करणार ईशान खट्टर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019

अभिनेत्री तब्बूचे ‘हम साथ साथ है’, ‘बिवी नं १’, ‘चांदनी बार’सारखे चित्रपट नव्वदीच्या काळात  चांगलेच गाजले. आता ती लवकरच दिग्दर्शक मीरा नायरच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

मुंबई : अभिनेत्री तब्बूचे ‘हम साथ साथ है’, ‘बिवी नं १’, ‘चांदनी बार’सारखे चित्रपट नव्वदीच्या काळात  चांगलेच गाजले. आता ती लवकरच दिग्दर्शक मीरा नायरच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

हा चित्रपट लेखक विक्रम सेठ यांच्या ‘अ सूटेबल बॉय’ या पुस्तकावर आधारित असणार आहे. या चित्रपटात तब्बूसह अभिनेता ईशान खत्तरही मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News