कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किरण नगर द्वारे अंतर महाविद्यालयिन व्याख्यान संपन्न

सत्यम रा. वानखडे
Friday, 16 August 2019

पर्यावरण शास्त्राचे जनक इ. पी. ओडम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नरसम्मा ट्रस्ट द्वारे संचालित महाविद्यालयात वनस्पती शास्त्र व पर्यावरण शास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शिवाजी महाविद्यालयातील प्राणिशास्त्रचे प्राध्यापक डॉ.जी. ए. वाघ यांनी निसर्गातील प्राणी पक्षी व उर्जाचक्राचे महत्व सांगितले. प्राणी, पक्षी, स्थलांतर इत्यादी माहिती इत्यादी माहिती त्यांनी पावर पॉईंट द्वारे सोप्या भाषेत दिली. अध्यक्ष स्थानी डॉ. आर. एस. चांदनपाट होते. 

प्रस्तावित डॉ. रत्नपारखी सर तर मान्यवरांचा परिचय डॉ. श्रीकांत वऱ्हेकर यांनी करुन दिला.डॉ प्रशांत पावडे आणि तिप्पट सर यांनी देखील प्रेरणादायी मार्गदर्शन केले
कार्यक्रम चे संचालन कु. भाग्यश्री वानखडे तर आभार प्रदर्शन आणि छायाचित्रांकन कृष्णा किनाके याने केले.

शेवटी विद्यार्थ्यांसाठी ''सर्प आणि त्यांचे प्रकार" हा स्लाईड शोही दाखवण्यात आला. कार्यक्रमात 5 महाविद्यालयातील एकूण 124 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
माहितीचे संकलन एम एस्सीचे विद्यार्थी आणि सकाळ, यिनबझचे नरसम्मा प्रतिनिधी सत्यम वानखडे यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News