आंतरजातीय प्रेमीयुगलाचा विवाह; लग्नपत्रिकेवर महापुरूषांचे विचार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 June 2019

ब्रह्मपुरी - आंतरजातीय प्रेमीयुगलांनी आपल्या विवाह पत्रिकेतून ‘महापुरूष आणि संविधानाचा संदेश दिला. नूकताच त्यांचा विवाह पार पडला. यावेळी वर पित्याकडून वधू पित्याला संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. 

ब्रह्मपुरी - आंतरजातीय प्रेमीयुगलांनी आपल्या विवाह पत्रिकेतून ‘महापुरूष आणि संविधानाचा संदेश दिला. नूकताच त्यांचा विवाह पार पडला. यावेळी वर पित्याकडून वधू पित्याला संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. 

ब्रह्मपुरी येथील लक्ष्म‘ण भेद यांची मुलगी सोनाली आणि नागभीड तालुक्यातील तुकूम ‘ येथील गुलाब माटे यांचा मुलगा पवन यांचे काही वर्षांपासून प्रेमसंबध सुरू होते. दोघांचाही धर्म ‘ वेगळा, जात वेगळी. मात्र, त्यांच्या विवाहाला कुटुंबियांनी विरोध केला नाही. दोन्ही कुटुंबीयांनी एकत्र येत सामजस्याने विवाहाला मान्यता दिली. तेव्हापासून या विवाहाची चर्चा सुरू होती. एक बुद्ध आणि दुसरे हिदू कुटुंबीय आहे. त्यानंतर सोनाली आणि पवन यांच्या लग्नाची पत्रिका चर्चेत आली. 

त्यांच्या विवाह पत्रिकेवर म‘हापुरूषांचे सुभाषित, भारतीय संविधानाची प्रस्तावना प्रकाशित करण्यात आली. या पत्रिकेचे कौतुक सर्वत्र होत आहे. सोनाली वर्धा येथील म‘ध्यवर्ती कारागृहात लिपिक या पदावर कार्यरत आहे. पवन गडचिरोली जिल्ह्यात शिक्षक आहे. दोन्ही कुटुंबीय पुरोगामी  विचारांचे आहे. त्यांच्या विवाह सोहळ्यात पवनच्या कुटुंबीयांकडून सोनालीच्या परिवाराला संविधनाची प्रत भेट म्हणून दिली. या प्रेमीयुगलाचा विवाह सोहळा नागभीड तालुक्यातील तुकुम  येथे पार पडला. या प्रे‘मीयुगलानी  समाजाम‘ध्ये एक आदर्श निमाण केला. पवन व सोनाली यांनी धम ‘ आणि जातीच्या भी ती तोडून नवा आदर्श निमा केला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News