देशातील सगळ्या समस्यांचा चेहरा 'आरएसएस'; कोणी केली टीका?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

मुंबई : प्रसिद्ध रॅपर आणि बॉलिवूडमधील गायिका हार्ड कौर आपल्या ऑफिशअल इंस्टाग्राम अकाऊंटवरून सरसंघचालक मोहन भागवत यांचा फोटो शेअर केला आहे. तिनं केलेल्या पोस्टमध्ये मुंबईवर झालेल्या २६-११च्या हल्ल्याला आणि फेब्रुवारी महिन्यात काश्मीरमध्ये पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तसेच देशातील सगळ्या समस्यांचा चेहरा 'आरएसएस' असल्याची जोरदार टीका केली आहे.<

मुंबई : प्रसिद्ध रॅपर आणि बॉलिवूडमधील गायिका हार्ड कौर आपल्या ऑफिशअल इंस्टाग्राम अकाऊंटवरून सरसंघचालक मोहन भागवत यांचा फोटो शेअर केला आहे. तिनं केलेल्या पोस्टमध्ये मुंबईवर झालेल्या २६-११च्या हल्ल्याला आणि फेब्रुवारी महिन्यात काश्मीरमध्ये पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तसेच देशातील सगळ्या समस्यांचा चेहरा 'आरएसएस' असल्याची जोरदार टीका केली आहे.<

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

RSS IS RESPONSIBLE FOR ALL TERRORIST ATTACKS IN INDIA INCLUDING 26/11, PULWAMA ATTACK. THE FACE OF ALL PROBLEMS IN INDIA. CONSTITUTIONAL CASTEISM IS A CRIME. YOU MOFO’S YOU ARE BANNED BY SARDAR PATEL JI AFTER GANDHI’S MURDER BY GODSE. YOU ARE NOT ALLOWED TO FUNCTION. IN HISTORY MAHATMA BUDDHA AND MAHAVIR FOUGHT AGAINST THE BRAHMINICAL CASTE SYSTEM. RSS FUCKED THE NORTHEAST,1984, SHIVAJI’S DEATH AND ASHOKA. MILLIONS. ALL KILLED BY THIS RACIST PARTY FROM THE DAY INDIA EXISTS. #fuckrss WE WILL NOT EXCEPT THIS ANYMORE. YOU ARE NOT A NATIONALIST, YOU ARE A RACIST MURDERER  #fact WAKEUP OR ARE YOU WAITING FOR YOUR SISTER,DAUGHTER TO GET RAPED OR YOU WAITING UNTIL THEY START ATTACKING YOU AND YOURS ?? !! SHARE NOW!!! @bbcworldservice @cnn @bbcasiannetwork @bbcnews @channel4news @thetimesofindia @hindustantimes @ghaintpunjab @bombaytimes @officialhumansofbombay @punjab2000 @desiblitzz @delhi.times

A post shared by HARDKAUR (@officialhardkaur) on

>

या पोस्टमुळं सध्या सोशल मीडियावर हार्ड कौरला ट्रोलिंगला तोंड द्यावं लागत आहे. इंस्टाग्रामवर सरसंघचालक मोहन भागवत यांचा फोटो पोस्ट करत हार्ड कौरनं म्हटलंय की, देशात झालेल्या २६-११च्या आणि पुलवामाच्या हल्ल्याला आरएसएस जबाबदार आहे. देशात आजवर झालेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यांना आरएसएस जबाबदार आहे. देशातील सगळ्या समस्यांचा चेहरा आरएसएस आहे. महात्मा गांधींची नथुराम गोडसेने हत्या केली. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी आरएसएसवर बंदी घातली होती. कायद्याने जातीयवाद हा देखील एक गुन्हाच आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या संघटनेनं अनेक हत्या केल्या आहेत. तुम्ही (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) राष्ट्रवादी नाही तर, जातीयवादी आणि हत्यारे आहात. हे लोक तुमच्यावर तुमच्या आया बहिणींवर हल्ला करण्यापूर्वी जागे व्हा, असं आवाहन कौरनं केलंय.<

>

हार्ड कौरनं योगी आदित्यनाथ यांचा फोटोही शेअर केला आहे. त्या पोस्टमध्ये तिनं आदित्यनाथ यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला आहे. हार्ड कौरनं म्हटलंय की, जर हा माणूस (योगी आदित्यनाथ) सूपरहिरो असता तर, त्याचं नाव रेपमॅन योगी असं असतं. तुम्हांला तुमच्या आई-बहिणीवर बलात्कार व्हावा, असे वाटत असेल तर याला फोन करा. या पोस्टमध्ये तिनं #orangerapeman असा हॅशटॅगही दिला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News