‘फोर्ब्स’मध्ये झळकल्या या भारतीय महिला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

न्यूयॉर्क - उद्योगविश्‍वात स्वबळावर यशस्वी झालेल्या अमेरिकेतील ८० श्रीमंत महिलांच्या यादीत यंदा तीन मूळ भारतीय वंशाच्या महिलांना स्थान मिळाले आहे. जयश्री उल्लाल, नीरजा सेठी व नेहा नरखेडे अशी त्यांची नावे असून, ’फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या या यादीत एबीसी सप्लाय कंपनीच्या डायने हेंड्रिक्‍स अव्वलस्थानी आहेत.

अरिस्ता नेटवर्कच्या अध्यक्ष व सीईओ असलेल्या जयश्री उल्लाल या यादीत १८ व्या स्थानी असून, त्यांची मालमत्ता १.४ अब्ज डॉलर आहे. 

’सिंटेल’च्या सहसंस्थापक असलेल्या नीरजा सेठी १ अब्ज डॉलरच्या मालमत्तेसह २३ व्या क्रमांकावर आहेत, तर स्ट्रिमिंग डेटा कंपनी ‘कन्फ्लुएंट’च्या सहसंस्थापक नेहा नरखेडे यांनी या यादीत ६० व्या 

यादीत समाविष्ट इतर महिला 
ओपरा विनफ्रे    (१०)
शेरिल सॅंडबर्ग    (१२)
काइली जेनर     (२३)
टोरी बर्च           (२९)
रिहाना             (३७)
मॅडोना             (३९)
बेयांस              (५१) 
डॅनियल स्टील      (५६)
एलन डीजेनेरेस     (६३)
सेरेना विल्यम्स     (८०)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News