मान्यवरची जोडी विराट अनुष्काची जाहिरातीतुन एक्झिट 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 October 2019

दिवाळीच्या सिझन मध्ये मान्यवर आणि मान्यवर मोहेचे नवीन ब्रँड अम्बेसेडर म्हणुन जाहिरातीत रणवीर सिंग आणि आलिया भट दिसणार आहेत. 

बाजारात रोज नवनवीन ब्रँडचे डीझायनर कपडे येत असतात. आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अभिनेता आणि अभिनेत्री यांचा ब्रँड अम्बेसेडर म्हणुन उपयोग केला जातो. 
इंडीयन वेअर ब्रँड मान्यवरच्या ऍडमध्ये अनुष्का आणि विराट ही जोडी एवढे दिवस ब्रँड अम्बेसेडर म्हणुन जाहिरातीत दिसत होते. मात्र आता दिवाळीच्या सिझन मध्ये मान्यवर आणि मान्यवर मोहेचे नवीन ब्रँड अम्बेसेडर म्हणुन जाहिरातीत रणवीर सिंग आणि आलिया भट दिसणार आहेत. 

नुकतेच  मान्यवर मोहेच्या जाहिरीतीत आलिया,त्यामध्ये ती ब्राइडल लूकमध्ये  दिसली होती. याबद्दल ती म्हणते की,  मान्यवर मोहे यांच्याशी संबंध जोडल्यामुळे मी खूप उत्साही आहे. मी नेहमीच तरुण स्त्रियांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो आणि या मोहिमेच्या मदतीने, मी असाच एक प्रयत्न आहे, जिथे वधू तिच्या खास दिवशी भावनांविषयी बोलते. मोहे यांच्यासोबत ते छान काम करत होते आणि मला आशा आहे की लोकांना हे आवडेल'.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News