भारतीय नौदलात इतक्या पदांची भरती

सकाळ (यिनबझ)
Monday, 19 August 2019
  • पदाचे नाव : स्पोर्टस कोटा सेलर,
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत,
  • Fee: फी नाही

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव 
1 सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर
2 सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR)
3 सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR)

क्रीडा प्रकार : उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे,  आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अ‍ॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग आणि विंड सर्फिंग

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण.
  3. पद क्र.3: 10 वी उत्तीर्ण.

वयाची अट: 

  1. पद क्र.1: जन्म 01 ऑगस्ट 1997 ते 31 जुलै 2002 दरम्यान झालेला असावा.
  2. पद क्र.2: जन्म 01 ऑगस्ट 1998 ते 31 जुलै 2002 दरम्यान झालेला असावा.
  3. पद क्र.3: जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान झालेला असावा.

उंची: किमान 157 सेमी.  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2019 

अधिकृत वेबसाईट: https://www.indiannavy.nic.in/

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): http://shortlink.in/zF0  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News