भारतीय नौदलात मेगा भरती

सकाळ (यिनबझ)
Friday, 19 July 2019
  • Total: 400 जागा 
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2019

Total: 400 जागा 

पदाचे नाव: सेलर (MR) एप्रिल 2020 बॅच

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण (SSC). 

शारीरिक पात्रता: 

उंची  शारीरिक फिटनेस चाचणी (PET)
किमान 157 सेमी.  7 मिनिटात,1.6 किमी धावूणे,  20 स्क्वॅट अप (उथक बैठक) आणि 10 पुश-अप.

वयाची अट: जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2003 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: 205/-  [SC/ST: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2019

जाहिरात (Notification): http://shortlink.in/xU7

Online अर्ज:  http://shortlink.in/xU8

[Starting: 26 जुलै 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News