भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत,
  • Fee: फी नाही

 

पदाचे नाव: नाविक (जनरल  ड्युटी) 10+2 एन्ट्री – 01/2020 बॅच

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (गणित आणि भौतिकशास्त्र)  [SC/ST/खेळाडू: 45%गुण]

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट: 18 ते 22 वर्षे (जन्म 01 फेब्रुवारी 1998 ते 31 जानेवारी 2002 च्या दरम्यान झालेला असावा)  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

प्रवेशपत्र: 17 ते 23 सप्टेंबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2019 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: https://www.indiancoastguard.gov.in/

जाहिरात (Notification): http://shortlink.in/zaV

Online अर्ज: https://www.joinindiancoastguard.gov.in/ 

[Starting: 26 ऑगस्ट 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News