भारतीय तटरक्षक दल भरती 2019

सकाळ (यिनबझ)
Thursday, 1 August 2019
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत,
  • Fee: फी नाही,
  • परीक्षा: सप्टेंबर 2019

पदाचे नाव: यांत्रिक 01/2020 बॅच

शैक्षणिक पात्रता: 

(i) 10वी उत्तीर्ण   

(ii) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. 

[SC/ST/खेळाडू: 55%गुण]

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट: 18 ते 22 वर्षे (जन्म 01 फेब्रुवारी 1998 ते 31 जानेवारी 2002 च्या दरम्यान झालेला असावा)  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

प्रवेशपत्र: 01 ते 08 सप्टेंबर 2019

परीक्षा: सप्टेंबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2019 (05:00 PM)

जाहिरात (Notification): http://shortlink.in/yK5

Online अर्ज: https://www.joinindiancoastguard.gov.in/ 

[Starting: 11 ऑगस्ट 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News