भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019
  • मेळाव्याचा कालावधी: 23 ते 28 जुलै 2019 (06:00 AM)
  • मेळाव्याचे ठिकाण: अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी,पुणे,महाराष्ट्र ​
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पदाचे नाव: एअरमन [ग्रुप ‘Y’ (नॉन-टेक्निकल) (IAF (सुरक्षा) ट्रेड]

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण. (इंग्रजी विषयात 50% गुण)

वयाची अट: जन्म 19 जुलै 1999 ते 01 जुलै 2003 दरम्यान झालेला असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

मेळाव्याचे ठिकाण: अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी,पुणे,महाराष्ट्र 

मेळाव्याचा कालावधी: 23 ते 28 जुलै 2019 (06:00 AM)

मेळाव्याचे वेळापत्रक

तारीख        क्रिया  सहभागी जिल्हे
23 जुलै 2019 शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा   भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर,   गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, कोल्हापूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, ठाणे & यवतमाळ.
24 जुलै 2019 अनुकूलता चाचणी – I, अनुकूलता चाचणी – II & डायनॅमिक फॅक्टर टेस्ट (DFT)
25 जुलै 2019

राखीव दिवस

 

 

_______________________________

 

26 जुलै 2019 शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा    अहमदनगर,बीड,लातूर,   मुंबई, मुंबई उपनगर,   नांदेड, पालघर, रायगड,   रत्नागिरी, सांगली,   सिंधुदुर्ग, वाशिम & वर्धा
27 जुलै 2019 अनुकूलता चाचणी – I, अनुकूलता चाचणी – II & डायनॅमिक फॅक्टर टेस्ट (DFT)
28 जुलै 2019 राखीव दिवस

अधिकृत वेबसाईट: https://bit.ly/2S3pLjy

जाहिरात (Notification): https://bit.ly/2S1SHbQ

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News