विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाचा पहिला दौरा; पहा विंडीज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019

आयसीसी विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ तीन ऑगस्टपासून सुरु होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जात आहे. या दौऱयात टीम इंडिया ३ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. टीम इंडिया ३ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत विंडीज दौऱ्यावर आहे. विंडीज दौऱ्यासाठी टीमची निवड १९ जुलै २०१९ रोजी होणार आहे. 

आयसीसी विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ तीन ऑगस्टपासून सुरु होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जात आहे. या दौऱयात टीम इंडिया ३ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. टीम इंडिया ३ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत विंडीज दौऱ्यावर आहे. विंडीज दौऱ्यासाठी टीमची निवड १९ जुलै २०१९ रोजी होणार आहे. 

टी-२० मालिका

३ सामन्यांच्या टी-२० मालिकेने दौऱ्याची सुरुवात होईल.
पहिला टी-२० ३ ऑगस्ट, सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडिय़म, ठर्फ मैदा, लाडर हिल, फ्लोरिडा (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)

दुसरा टी-२०- ४ ऑगस्ट, सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडिय़म, ठर्फ मैदा, लाडर हिल, फ्लोरिडा (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)

तिसरा टी-२०- ६ ऑगस्ट, प्रोव्हिडन्स स्टेडिअम, गयाना,(भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)

वनडे मालिका

पहिला वनडे- ८ ऑगस्ट, प्रोव्हिडन्स स्टेडिअम, गयाना,(भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)

दुसरा वनडे- ११ ऑगस्ट, क्वीन्स पार्क, ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन त्रिनिदाद (भारतीय प्रमाणवेळेनुसार सांयकाळी ७:०० वाजता)

तिसरा वनडे- १४ ऑगस्ट, क्वीन्स पार्क, ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन त्रिनिदाद (भारतीय प्रमाणवेळेनुसार सांयकाळी ७:०० वाजता)

कसोटी मालिका

पहिली कसोटी- २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडिअम, नॉर्थ साऊंड अँटिग्वा, (भारतीय प्रमासवेळेनुसार सायंकाळी ७.०० पासून)

दुसरा कसोटीः ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर, सबिना पार्क, किंग्स्टन, जमैका (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ पासून)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News