क्रिस गेलवर भारत-पाकिस्तान सामन्याचा फिव्हर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 June 2019

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामन्याचा फिव्हर संपूर्ण जगभरातील क्रिकेट चाहत्यांवर आहे. त्यासोबतच हा फिव्हर क्रिस गेलवरही चढला आहे. गेलही भारत-पाकिस्तान सामन्याबाबत खूपच उत्सुक आहे.

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामन्याचा फिव्हर संपूर्ण जगभरातील क्रिकेट चाहत्यांवर आहे. त्यासोबतच हा फिव्हर क्रिस गेलवरही चढला आहे. गेलही भारत-पाकिस्तान सामन्याबाबत खूपच उत्सुक आहे.या सामन्याआधी गेलने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो भारत आणि पाकिस्तान सामन्याला एक वेगळ्याच रंगाचा सूट घालून सपोर्ट करत आहे.

गेल अनेकदा आपल्या बिंदास अंदाजाने चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. युनिव्हर्स बॉस केवळ आपल्या फलंदाजीने तर आपल्या मजेशीर अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, या वर्ल्डकपमध्ये गेलची बॅट तितकी तळपताना दिसत नाही आहे.<

>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News